पुण्यात १६०० कोटींचे दोन प्रकल्प येणार ; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

पुण्यात १६०० कोटींचे दोन प्रकल्प येणार ; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

वेदांता पाठोपाठ टाटा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरात गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार हलालबोल केला होता. राज्यभरातून सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही सरकारविरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळाला. या सर्व प्रकरणांवर पडदा टाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात यापेक्षा मोठे उद्योग येतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे….