महागाई दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा; सरकारने महागाई भत्ता 17% वरून 28% पर्यंत वाढवला

महागाई दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा; सरकारने महागाई भत्ता 17% वरून 28% पर्यंत वाढवला

नवी दिल्ली : वाढती महागाई आणि कोरोना साथीच्या काळात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. त्याअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता (DA) 17% वरून 28% करण्यात आला आहे. याला आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (CCEA) मान्यता दिली आहे. जून 2021 पर्यंत 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांचे महागाई भत्ता (डीए) वाढवण्यास…