चक्क ‘मीम’चा आधार घेत CBSE कडून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर !
|

चक्क ‘मीम’चा आधार घेत CBSE कडून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर !

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून CBSE चे विद्यार्थी आणि पालक 12 वीच्या निकालांच्या प्रतिक्षेत होते. अखेर तो दिवस आज आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)12 वीचा निकाल शुक्रवारी 30 जुलै रोजी म्हणजेच आज दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे.मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करताना बोर्डानं…