चक्क ‘मीम’चा आधार घेत CBSE कडून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर !
|

चक्क ‘मीम’चा आधार घेत CBSE कडून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर !

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून CBSE चे विद्यार्थी आणि पालक 12 वीच्या निकालांच्या प्रतिक्षेत होते. अखेर तो दिवस आज आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)12 वीचा निकाल शुक्रवारी 30 जुलै रोजी म्हणजेच आज दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे.मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करताना बोर्डानं…

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल २० जुलैला लागणार!
|

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल २० जुलैला लागणार!

नवी दिल्ली : इयत्ता १० वी च्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा CBSE बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. आजच CBSE ने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र जाहीर केले आहे. या सूत्रानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. सीबीएसई बोर्ड (CBSE Board)ने सर्वोच्च न्यायालयात बारावीची मार्किंग स्कीम…

नक्की वाचा! दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
|

नक्की वाचा! दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा रद्द केल्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार? हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. या संदर्भात परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत आज (10 जून 2021 रोजी) शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रक जाहीर…

CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द
|

CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत दीर्घकाळ चाललेला गोंधळ आता स्पष्ट झाला आहे. कोरोना साथीच्या भीतीमुळे सरकारने सीबीएससीची परीक्षा रद्द केली आहे. सध्या परीक्षा केव्हा होईल या विषयावर संभ्रमाची स्थिती आहे. तथापि, वातावरण ठीक झाल्यावर परीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी काही व्यवस्था केली जाऊ शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे. याआधी सीबीएसई १२ वीची परीक्षा…

बारावीच्या परीक्षा होणार?
| |

बारावीच्या परीक्षा होणार?

नवी दिल्ली– इयत्ता बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली आहेत. ती विचारात घेऊन येत्या १ जूनपर्यंत परीक्षांसंदर्भात माहिती दिली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल CBSE च्या तसंच विविध राज्यांच्या शिक्षण मंडळांच्या बारावीच्या परीक्षा आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल…