CBSE 12th Result : वाचा कसं होणार मूल्यांकन
मुंबई : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत, यावर बराच काळ चर्चा झाल्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं आणि अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्या; मात्र त्यानंतर आता विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कशाच्या आधारावर करायचं, या मुद्द्यावरच्या चर्चेने वेग घेतला आहे. तरीही त्यातून अद्याप ठोस काही मार्ग निघालेला नाही. 10वी आणि 11वीची अंतिम परीक्षा आणि बारावीची पूर्वपरीक्षा यामधल्या मार्क्सनुसार 30:30:40…