१२ वी निकाल : सुप्रीम कोर्टाकडून सर्व राज्य मंडळांना ‘हे’ महत्त्वाचे निर्देश
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं आज सर्व राज्य मंडळांना 12 वीच्या परीक्षेचे अंतर्गत मूल्यांकन निकाल 31 जुलैपर्यंत घोषित करण्याचे निर्देश दिलेत. यासह सुप्रीम कोर्टानं केरळ सरकारला उद्या अकरावी परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारलाही उद्या म्हणजे 25 जूनपर्यंत 12 वीच्या परीक्षेच्या धोरणाबद्दल सांगण्याचे निर्देश दिलेत.न्यायमूर्ती ए. एम खानविलकर आणि न्यायमूर्ती…