आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला केले 44 फोन कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप

आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला केले 44 फोन कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केलाय….

शीना बोरा जिवंत?… इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर; देशभर गाजलेल्या ‘मर्डर मिस्ट्री’चं गुढं कायम!

शीना बोरा जिवंत?… इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर; देशभर गाजलेल्या ‘मर्डर मिस्ट्री’चं गुढं कायम!

सहा वर्षापूर्वी म्हणजेच 2015 च्या ऑगस्ट महिन्याची गोष्ट. खार पोलीस स्थानकाचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने श्याम राय नामक व्यक्तीला अवैध हत्त्यार बाळगल्याप्रकरणी अटक केली. पोलीस श्याम रायची कसून चौकशी करत होते. त्यावेळी श्याम रायने पोलिसांना जे सांगितलं त्यामुळे पोलीस स्टेशनमध्येच खळबळ माजली. इंद्राणी मुखर्जीची मुलगी शीना बोरा हिचा खून केल्याची माहिती श्याम रायने दिली…

सीबीआयला मोठे यश; नीरव मोदीच्या साथीदाराला कैरोत ठोकल्या बेड्या

सीबीआयला मोठे यश; नीरव मोदीच्या साथीदाराला कैरोत ठोकल्या बेड्या

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणामध्ये सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. फरार उद्योगपती नीरव मोदीचा भागीदार परब सुभाष शंकर याला सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने सुभाष शंकर याला कैरो, इजिप्त येथून मुंबईत आणले आहे. त्याला विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले आहे. सुभाष शंकर हा नीरव मोदीचा जवळचा सहकारी असल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. 13,578…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीएआयच्या ताब्यात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई
|

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीएआयच्या ताब्यात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

मुंबई – माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. आर्थर रोड तुरुंगातून आता सीबीआयने ताबा घेतला आहे. तसेच, देशमुखांची सीबीआय कोठडी मिळवण्यासाठी त्यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. ‘ईडी’कडून पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असतानाच सीबीआयला मूळ १०० कोटी रुपयांच्या खंडणी…

मलिकांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही ; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
|

मलिकांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही ; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

मुंबई : गेल्या महिन्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडसत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तपास यंत्रणांकडे माहिती पोच केल्याचे विधान करुन राजकीय खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब…

मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यावर देखील असाच आरोप झाला होता – पवार
|

मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्यावर देखील असाच आरोप झाला होता – पवार

मुंबई : आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता ईडीच्या रडावर आले आहेत. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर भाजपविरोधात बोलणाऱ्या लोकांवर करत असल्याचा आरोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार…

मुस्लिम कार्यकर्ता असेल, तर त्याचा संबंध थेट दाऊदशीच जोडला जातो – शरद पवार
|

मुस्लिम कार्यकर्ता असेल, तर त्याचा संबंध थेट दाऊदशीच जोडला जातो – शरद पवार

मुंबई : गेल्या महिन्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडसत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून राजकारण करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तपास यंत्रणांकडे माहिती पोच केल्याचे विधान करुन राजकीय खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब…

‘कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टींची पायमल्ली’

‘देशभरात जे सत्य बोलत आहेत त्यांच्याच मागे ईडी, सीबीआय लावली जात आहे’

सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो, त्याच्या बापाचे राज्य आहे का ?
|

सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो, त्याच्या बापाचे राज्य आहे का ?

मुंबई : अखेर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नियोजित पत्रकार परिषद पार पडली आहे. सरकार अस्थिर करण्याचे व केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लावण्याचा आरोप करत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची घोषणा केली होती. त्यानुसार, शिवसेना नेत्यांच्या उपस्थित शिवसेना भवन येथे राऊत यांची पत्रकार परिषद झाली आहे. राऊत यांनी भाजप साडे तीन नेते अनिल देशमुख…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर संबंधित मालमत्तांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र
|

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर संबंधित मालमत्तांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे सुरु असलेले धाडसत्र पाहायला मिळत आहे. आज ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित टाकण्यात आलेल्या धाडीचा समावेश आहे. मुंबईतील सुमारे दहा ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलमांअंतर्गत ही कारवाई…

माझी पत्रकार परिषद ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार होत आहे, याकडे  विरोधकांचे लक्ष असावे – राऊत
|

माझी पत्रकार परिषद ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार होत आहे, याकडे विरोधकांचे लक्ष असावे – राऊत

मुंबई : पुण्यातील जम्बो कोविड सेंटर प्रकरणामुळे सध्या संजय राऊत केंद्रीय यंत्रणांच्य निशाण्यावर आले आहे. राऊत यांच्यासोबतच शिवसेनेसह मविआतील इतर पक्षांना देखील केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांना सामोरे जावे लागत आहे. यामुळेच मागच्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले होते व सरकार पाडण्यासाठी भाजपकडून मदत करण्याचे बोलले गेले असून, यासाठी नकार दिला…

सर्वात मोठा बँकिंग घोटाळा! 28 बँकांची तब्बल 22,842 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

सर्वात मोठा बँकिंग घोटाळा! 28 बँकांची तब्बल 22,842 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. एबीजी शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने एबीजी शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एसबीआयच्या डीजीएमने गुजरातमधील अनेक कंपन्यावर 22842 कोटी रुपयांची…

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ ; सीए विशाल खटवाणी यांच्या घरावर सीबीआयची धाड
|

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ ; सीए विशाल खटवाणी यांच्या घरावर सीबीआयची धाड

मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार चालकांकडून १०० कोटींची खंडणी तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बदल्यांप्रकरणी माजी गृहमंत्री कारागृहात आहेत. ईडी, आयकर विभाग व सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे सुरुच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज अनिल देशमुख यांचे सीए विशाल खटवाणी यांच्या घरावर आज सीबीआय ने धाड टाकली आहे. सकाळी ७ वाजतापासून ११.३० वाजेपर्यत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी…

संजय राऊतांचा ‘लेटर बॉम्ब’ ; मविआ सरकार पडण्यास मदत न केल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ सुरु असल्याचा केला आरोप
|

संजय राऊतांचा ‘लेटर बॉम्ब’ ; मविआ सरकार पडण्यास मदत न केल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ सुरु असल्याचा केला आरोप

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची राज्यात मविआचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. विरोधकांना अंगावर घेत राऊत सरकारची भूमिका आपल्या ‘रोखठोक’ मांडत असतात. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहित सरकार पाडण्यासाठी भाजपकडून मदत करण्याचे बोलले गेले असून यासाठी नकार दिला म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांच्यामार्फत छळ सुरु…

‘अधिकार्‍यांकडेच नोटा सापडत आहेत’ तुकाराम सुपेंवरील कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया
|

‘अधिकार्‍यांकडेच नोटा सापडत आहेत’ तुकाराम सुपेंवरील कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे – शिक्षक पात्रता गैरव्यवहारात राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी ठेवायला दिलेले 58 लाख रुपये नातेवाईकांनी सायबर पोलिसांकडे जमा केले आहेत. याशिवाय तुकाराम सुपे यांच्याकडून उसने घेतलेले 5 लाख रुपये देखील एकाने पोलिसांकडे जमा केले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून जमा केलेली रक्कम ही आता 3 कोटींच्या वर गेली आहे. टीईटी परीक्षा निकालातील घोटाळ्यानंतर पुणे सायबर…

‘सीबीआय चौकशी झाली तर या घोटाळ्यांमधील मंत्र्यांचे धागेदोरे समोर येतील, नाहीतर..’

‘सीबीआय चौकशी झाली तर या घोटाळ्यांमधील मंत्र्यांचे धागेदोरे समोर येतील, नाहीतर..’

टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर केलेल्या धाडीत 88 लाखांची रक्कम आणि दागिने सापडले आहेत. त्यानंतर आता दुसर्‍या धाडीत दोन कोटी रुपये आणि काही दागिने सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या सर्व घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी…

|

‘सीबीआय, ईडीच्या माध्यमातून देशमुखांना अटक, निर्दोष असल्याचे आम्ही सिद्ध करू’

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, परमबीर सिंह यांची बदली होमगार्डमध्ये करण्यात आली होती. बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खोटी तक्रार करून १०० कोटी वसुलीचे टारगेट देण्यात आले होते, असा आरोप…

CBI तपास रिपोर्ट लीक करण्याचे प्रकरण:अनिल देशमुखांच्या वकिलाला अटक
|

CBI तपास रिपोर्ट लीक करण्याचे प्रकरण:अनिल देशमुखांच्या वकिलाला अटक

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सीबीआयचा अहवाल लीक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांचे वकील आनंद डागा यांना अटक केली आहे. आदल्या रात्री उशिरा सीबीआयने त्यांच्याच विभागाचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली आहे. तिवारी यांनी लाच घेऊन अनिल देशमुख यांच्या वकिलाला कथित तपास अहवालाची प्रत लीक केल्याचा आरोप…

अनिल देशमुख प्रकरणात कलाटणी:क्लीन चिटसाठी सीबीआय अधिकाऱ्याने घेतली लाच, वाचा..
|

अनिल देशमुख प्रकरणात कलाटणी:क्लीन चिटसाठी सीबीआय अधिकाऱ्याने घेतली लाच, वाचा..

मुंबई : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीस बुधवारी नाट्यमय कलाटणी मिळाली. देशमुख प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी सीबीआयच्या एका फौजदारानेच लाच घेतल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात देशमुखांचा वकील आनंद डागा आणि अन्य एकाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचा लाचखोर फौजदार अभिषेक तिवारी, नागपूरस्थित वकील डागा आणि अन्य एका जणाविरोधात…

शरद पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखला देत शेलारांचा शिवसेनेवर हल्ला
|

शरद पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखला देत शेलारांचा शिवसेनेवर हल्ला

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तिने लगावली होती. तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तिला माफ केलं. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुनही शिवसेनेला ते कळत नाही?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेनेवर हल्ला चढवला. यावेळी शेलार यांनी थेट…

ईडीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या यादीत, ‘अनेक’ नेत्यांची नावे !
|

ईडीने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या यादीत, ‘अनेक’ नेत्यांची नावे !

नवी दिल्ली: देशात कुणाकुणावर मनी लॉन्ड्रिंगचे खटले सुरू आहेत याची एक यादी ईडीने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. 122 राजकारण्यांची नावे असलेल्या या यादीत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नावे आहेत. या यादीत अनेक राज्यांचे आजीमाजी मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांचीही नावे आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या…

|

“सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत का?,” संजय राऊत भाजपावर संतापले

मुंबई : सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत का असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. सचिन वाझेंच्या पत्रातील आरोपांप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचीदेखील सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावर संजय राऊत यांनी…

सीबीआय चौकशीच्या ठरावातून भाजपची वैचारिक दिवाळखोरी समोर – जयंत पाटील
|

सीबीआय चौकशीच्या ठरावातून भाजपची वैचारिक दिवाळखोरी समोर – जयंत पाटील

उस्मानाबाद : “एका गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचे व वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे. गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकारी यांच्या म्हणण्यावर व आधारित गोष्टीवर ठराव भाजप घेत असेल तर याने भाजपची वैचारिक दिवाळखोरी दिसुन आली आहे”, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उस्मानाबाद येथे बोलताना केला. उपमुख्यमंत्री अजित पवार…

CBI संचालकपदावर सुबोधकुमार जयस्वाल
|

CBI संचालकपदावर सुबोधकुमार जयस्वाल

नवी दिल्ली- १९५८ च्या महाराष्ट्र तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण (CBI) विभागाचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन वी रमण आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चाधिकार समितीनं काल घेतलेल्या बैठकीत ही निवड केली.जयस्वाल सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे…

पराभवाने मानसिक गडबड होणं सहाजिक, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार!
|

पराभवाने मानसिक गडबड होणं सहाजिक, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार!

नाशिक : पश्चिम बंगालच्या निकालानंतर भाजप आणि इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये तू तू-मै मै सुरू झाली आहे. छगन भुजबळ यांच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘तुम्ही जामिनावर आहात, जोरात बोलू नका, महागात पडेल’ असं म्हटलं होतं. तसंच छगन भुजबळांच्या जामिनासाठी समीर भुजबळ तासन् तास बंगल्यात बसत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा…

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परबांवरही कारवाई करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
|

शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परबांवरही कारवाई करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर सीबीआयने आज छापा टाकला. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी खंडणी वसुलीचे आरोप लावले होते. त्याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू होती. यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल…

अनिल देशमुखांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी सरसावली; राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप
|

अनिल देशमुखांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी सरसावली; राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुखांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी सरसावली असून राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी सुद्धा राजकीय सुड उगविण्यासाठी ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. याबाबत जयंत पाटील यांनी…

PNB घोटाळा : नीरव मोदी लवकरच भारताच्या ताब्यात येणार

PNB घोटाळा : नीरव मोदी लवकरच भारताच्या ताब्यात येणार

मुंबई: युकेच्या गृहमंत्र्यांनी १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती दिली आहे. नीरव मोदी लवकरच भारताच्या ताब्यात येणार आहे. भारत सरकारच्या प्रत्यार्पणाच्या मागणीला युके सरकारने परवानगी दिली आहे.नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनमधील वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने २५ फेब्रुवारीला निर्णय दिला होता. या निर्णयानंतर नीरव…

सीबीआयने अनिल देखमुख यांना विचारले ‘हे’ प्रश्न; केली अकरा तास चौकशी
|

सीबीआयने अनिल देखमुख यांना विचारले ‘हे’ प्रश्न; केली अकरा तास चौकशी

मुंबई : १०० कोटी रुपयांची वसुलीच्या आरोप प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तब्बल ११ तास चौकशी केली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.सीबीआयने अनिल देशमुख यांना विचारले हे प्रश्न सीबीआयने चौकशीवेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपा बद्दल देशमुख यांना विचारणा केली. निलंबित…