दिलासादायक! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

दिलासादायक! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

वृत्तसंस्था : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी पूर्वी ३१ जुलै २०२१ पर्यंत ही अंतिम मुदत होती. आयकर विभागाने ट्विट करून…