पुणे : सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 12 मजूरांचा होरपळून मृत्यू
पुणे : पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत असणार्या सॅनिटायजर तयार करणार्या एका कंपनीला भीषण आग लागली बातमी समोर आली आहे. या आगीत 15 ते 20 कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे. अग्नीशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 12 जणांचे मृत्यू झाला आहे. पिरंगुट भागात एस.व्ही.एस. अक्वा…