जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून नितीश कुमार भाजपला कोंडीत पकडत आहेत?
‘बिहार में का बा’, असा सवाल करण्याची वेळ सध्या आपल्यावर आलेली आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची जवळीक. तर दुसरीकडे नितीश कुमारांचा भाजपला कात्रीत पकडण्याचा डाव. बिहार विधानसभा निवडणूक होऊन आणखी वर्ष लोटायचं आहे. निवडणुकीवेळी भाजप जनता दल एकत्र आणि राजद आणि कॉंग्रेस एकत्रित लढले होते. तर चिराग पासवान…