ब्राम्हणांना पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही ; जातव्यवस्थेवर भागवतांचे परखड भाष्य
नागपूर – विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘वज्रसूची-टंक’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी बोलताना भागवत यांनी केलेले जातव्यवस्थेवरील वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही – भागवत आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो…