जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय; नवनीत राणा यांना मोठा दिलासा
|

जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय; नवनीत राणा यांना मोठा दिलासा

अमरावती : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर यावर आता सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आला आहे. जात प्रमाणपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे. हायकोर्टाच्या निकालाला सुप्रिम कोर्टाकडून स्थिगिती दिल्यामुळे सध्यातरी नवनीत राणा यांना मोठा दिलासा…