ईडीची लक्ष्मण रेषा सुप्रीम कोर्टाला अमान्य; PMLA प्रकरण आहे तरी काय?
|

ईडीची लक्ष्मण रेषा सुप्रीम कोर्टाला अमान्य; PMLA प्रकरण आहे तरी काय?

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (PMLA) तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी झाली. या कायद्यांतर्गत ज्येष्ठ नेते पार्थ चॅटर्जी, सत्येंद्र जैन हे ईडीच्या ताब्यात आहेत. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांची याच कायद्याअंतर्गत आज तिसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या अनेक तरतुदींना आव्हान देणाऱ्या शंभरहून अधिक याचिकांवर सर्वोच्च…