न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल; कायदा काय सांगतो??? वाचा सविस्तर…
|

न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल; कायदा काय सांगतो??? वाचा सविस्तर…

बॉलीवूड स्टार रणवीर सिंग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो नेहमी आपल्या लक्षवेधी कपड्यांसाठी ओळखला जातो. निरनिराळ्या कपड्यांमुळे त्याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल व्हावं लागलं. अशातच मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी ‘पेपर’ नावाच्या अमेरिकन मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं. रणवीरच्या या फोटोशूटमुळे एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाल्याचं…