अलिबाग : रेवदंडा खाडीत मालवाहू तराफा बुडाला! ; १६ खलाशांची सुखरूप सुटका

अलिबाग : रेवदंडा खाडीत मालवाहू तराफा बुडाला! ; १६ खलाशांची सुखरूप सुटका

अलिबाग : रेवंदडा बंदरातून निघालेला एमव्ही मंगलम हा मालवाहू तराफा (बार्ज) गुरुवारी पहाटे रेवदंडा खाडीत बुडला. तटरक्षक दलाने मदत व बचावकार्य मोहीम राबवून या तराफावरील १६ खलाशांची सुखरूप सुटका केली. हा मालवाहू तराफा रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास बंदरापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर तो कलंडण्यास सुरवात झाली. तराफा बुडण्याची शक्यता…