जयंत पाटील यांनी इलॉन मस्कला राज्यात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करण्याची दिली ऑफर!
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना राज्यात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करण्याची ऑफर दिली. यापूर्वी तेलंगणाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री केटी रामाराव यांनी त्यांना राज्यात दुकान सुरू करण्यासाठी आमंत्रित केले होते. मस्क यांना केलेल्या ट्विटमध्ये पाटील म्हणाले होते की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. भारतात स्थापन…