|

कर्णधारपद मिळालं आणि भारत एका महान फलंदाजाला मुकला…

जाणून घ्या पद्मश्री किताब मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटपटू बद्दल महान क्रिकेटपटू विजय हजारे यांचा आज जन्मदिन! विजय हजारे यांचा जन्म सांगलीतील एका मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. विजय यांना पकडून एकूण आठ भावांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव…