IPL 2022: चेन्नई -जड्डूमध्ये नेमकं कशामुळे बिनसलं?, धोनीच्या बुडत्या नौकेचा खलाशी कोण?
आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) रंगतदार होणार अशी सर्व क्रिकेटप्रेमींना अपेक्षा होती. यंदाच्या आयपीएल हंगामात 8 नाही तर 10 संघ खेळवले गेले. लखनऊ सुपर जायन्ट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ नव्याने जोडले गेले. मेगालिलाव अनेक खेळाडू मालामाल झाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता आयपीएलचा हंगाम आता निर्णयाक टप्प्यावर आला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणजेच गतविजेता…