IPL 2022: धोनी सर्वोत्कृष्ट फिनिशर, शेवटच्या 5 षटकांमध्ये गोलंदाजांची धुलाई करण्यात नंबर 1

IPL 2022: धोनी सर्वोत्कृष्ट फिनिशर, शेवटच्या 5 षटकांमध्ये गोलंदाजांची धुलाई करण्यात नंबर 1

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी दोन नवीन फ्रँचायझी आल्याने एकूण 10 संघ असतील, ज्यामध्ये 74 सामने खेळवले जातील. यावेळी महेंद्रसिंग धोनी आपल्या संघ चेन्नई सुपर किंग्जला 5व्यांदा विजेतेपद मिळवून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. गतविजेत्या चेन्नईला यावेळी आपले विजेतेपद वाचवायचे आहे. धोनीच्या नेतृत्वाखालीही हे शक्य होऊ शकते, कारण आकडेवारी…