कृषी कायदे मागे घेताच अमरिंदर सिंग भाजपसोबत जागावाटप करून निवडणूक लढवणार
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी घोषणा कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. कृषी कायदे रद्द करत आहोत, हे सांगताना आम्ही शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो’, असेही मोदी म्हणाले. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत. शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावे, असे आवाहन…