अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी समन्वयाने काम करा; ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होऊ देऊ नका – अजित पवार
|

अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी समन्वयाने काम करा; ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होऊ देऊ नका – अजित पवार

मुंबई :- राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त ऊसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्व्हेस्टर ताब्यात घेण्याचे, तसेच ताब्यात घेतलेले हार्व्हेस्टर गळीत हंगाम सुरु असणाऱ्या साखर कारखान्यांना भाडेतत्तावर उपलब्ध देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हार्व्हेस्टर ताब्यात घेण्यासाठी साखर आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना द्याव्यात. शेतकऱ्यांच्या…