ओबीसी आरक्षणासाठीचा नवा कायदा ही सरकारची नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात
|

ओबीसी आरक्षणासाठीचा नवा कायदा ही सरकारची नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

मुंबई – राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य माहिती नसल्याचे ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळून लावला आहे. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केल्यानंतर आता राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणासाठी नवा कायदा आणण्याचे सुतोवाच केले आहे. त्यावरून आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला जोरदार फटकारले आहे. ओबीसी आरक्षणासाठी नवा कायदा ही…