सोनिया गांधींशी पंगा घेतलेल्या ‘मार्गरेट अल्वा’ यांना युपीएने उमेदवारी दिलीये!
|

सोनिया गांधींशी पंगा घेतलेल्या ‘मार्गरेट अल्वा’ यांना युपीएने उमेदवारी दिलीये!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षाने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मार्गरेट अल्वा यांचं नाव जाहीर केलं. मार्गरेट अल्वा या माजी केंद्रीय मंत्री राहिल्या आहेत तर अनेक राज्यांच्या राज्यपाल देखील होत्या. मार्गरेट अल्वा या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील, असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. अल्वा यांचा सामना आता एनडीएचे…