Sharad Pawar: निवडणुकीचा फॉर्म भरून येताना शरद पवारांना डाॅक्टरांचा फोन आला अन्…
|

Sharad Pawar: निवडणुकीचा फॉर्म भरून येताना शरद पवारांना डाॅक्टरांचा फोन आला अन्…

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘शरद पवार’ (Sharad Pawar) या नावाला एक वेगळंच महत्त्व आहे. महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा इतिहास शरद पवार या नावाशिवाय लिहिता येणार नाही. सह्याद्री एवढ्या उंचीच्या या नेत्यावर आजवर अनेक लिखाण झाली. केंद्रात शरद पवार यांचा दबदबा कायम होता. 1999 साली सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या. सोनिया गांधी यांनी सर्वप्रथम शरद पवारांचा पंतप्रधानपदाचा…

नट्टू काका कॅन्सरच्या विळख्यात!

नट्टू काका कॅन्सरच्या विळख्यात!

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक सध्या कठीण प्रसंगाचा सामना करत आहेत. नट्टू काका कॅन्सरच्या विळख्यात सापडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजाराबद्दल माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी चित्रीकरण थांबवलं नाही. आजरापणात देखील 77 वर्षीय नट्टू काका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते.तीन महिन्यांपूर्वी घनश्याम नायक यांच्या गळ्यात काही डाग दिसले….

कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून निवासाची सोय, शरद पवारांच्या हस्ते रुग्णालयाला चाव्या सुपूर्द !
| |

कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून निवासाची सोय, शरद पवारांच्या हस्ते रुग्णालयाला चाव्या सुपूर्द !

मुंबई : मुंबई शहरात कर्करोगग्रस्तांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते काल टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.दक्षिण मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास गृहनिर्माणमंत्री जितेंद्र…

वेळीच ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

वेळीच ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

स्तनाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग. पूर्वी आपल्या देशात गर्भाशयाचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळत होता, मात्र आता ती जागा स्तनाच्या कर्करोगाने घेतलीये. ब्रेस्ट कॅन्सर बाबतच्या जागृतीसाठी जगभरात ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट ‘कॅन्सर अवेअरनेस’ महिना म्हणून पाळला जातो. अधिकाअधिक महिलांमध्ये या आजाराविषयी जागृती निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट. आता हा स्तनाचा कर्करोग कसा होतो?…

वेळीच ओळखा कॅन्सरची लक्षणे…

कर्करोग हा अशा स्वरूपाचा रोग आहे जो आपल्याला झाला असेल का? किंवा होऊ शकतो का? हे ठामपणे सांगता येत नाही. तो पूर्णपणे बरा होऊ न शकणारा आजार आहे. ज्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही संशोधन करीत आहेत. अशी काही कारणे आणि लक्षणे आहेत ज्याद्वारे आपण आपल्याला कॅन्सरचा धोका होऊ शकतो का, हे ओळखण्यास आपल्याला मदत होते….