ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या आदेशाला तूर्तास स्थगिती

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या आदेशाला तूर्तास स्थगिती

मुंबई : ठाकरे सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याबाबत आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सध्या स्थगीत करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यावरून राज्यात मोठा वाद पेटला होता. पण शेवटी राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत आरक्षण रद्द करण्याचा निर्णयाला स्थगिती दिली…