पृथ्वीसाठी धोक्याची घंटा : पुढील 20 वर्षात जागतिक तापमान 1.5 अंशांनी वाढेल ?
या वर्षी 9 जुलै रोजी कॅनडात पहिल्यांदा पारा 49.6 अंशांवर पोहोचला होता. भीषण उकाड्यामुळे लोक हैराण झाले होते. तर दुसरीकडेच त्याच दिवशी अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्निया सीमेवर 4 लाख एकरपेक्षा जास्त जंगलाच वणवा पेटला होता. न्यूझीलंडमध्ये इतका बर्फ पडला की रस्ते बंद झाले. घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली गेली. हवामानाच्या या विलक्षण बदलावर 60 देशांतील 200…