सीबीआयला मोठे यश; नीरव मोदीच्या साथीदाराला कैरोत ठोकल्या बेड्या

सीबीआयला मोठे यश; नीरव मोदीच्या साथीदाराला कैरोत ठोकल्या बेड्या

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणामध्ये सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. फरार उद्योगपती नीरव मोदीचा भागीदार परब सुभाष शंकर याला सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने सुभाष शंकर याला कैरो, इजिप्त येथून मुंबईत आणले आहे. त्याला विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले आहे. सुभाष शंकर हा नीरव मोदीचा जवळचा सहकारी असल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. 13,578…