राज्य सरकार कॅबिनेट मंत्र्यांना अटक करू शकते? जाणून घ्या..
|

राज्य सरकार कॅबिनेट मंत्र्यांना अटक करू शकते? जाणून घ्या..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी अटक करण्यात आली होती. काही तासांच्या गोंधळानंतर त्यांना रात्री उशिरा जमीनही मिळाला. २३ ऑगस्ट रोजी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘कानाखाली लागावण्याचे’ विधान केले होते. या नंतर शिवसैनिकांनी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार निदर्शने केली. राणे यांच्याविरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये एफआयआरही नोंदवण्यात आला. नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यात आली,…