मंत्रिमंडळ विस्तार रखडला, शिंदेंना आमदारांवर ‘भरवसा नाय का’ ?

मंत्रिमंडळ विस्तार रखडला, शिंदेंना आमदारांवर ‘भरवसा नाय का’ ?

मुंबईः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मंत्री मंडळ विस्तार झाला होता. भाजप व शिंदे गटात वाटाघाटी झाल्यांनरच विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला. महिला मंत्री मंडळ विस्तार होताच शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या मंत्री मंडळ विस्तारात नाराज आमदारांना मंत्री पद मिळेल, अशी…