पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यकांना भारतीय नागरिकत्व कसे देण्यात येते?
काल गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्यक समाजातील निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील नागरिकांचा समावेश आहे. गुजरातमधील मेहसाणा आणि आणंद या दोन जिल्ह्यातील निर्वासितांना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही येथील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात…