गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांचे नाव चर्चेत!
|

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांचे नाव चर्चेत!

गुजरात : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा…