धक्कादायक! गंगा नदीच्या किनाऱ्यावर तब्बल ४० कोरोना मृतदेह आले वाहून

धक्कादायक! गंगा नदीच्या किनाऱ्यावर तब्बल ४० कोरोना मृतदेह आले वाहून

बिहार : बिहारमध्ये बक्सर जिल्ह्यातील चौसा स्मशान घाटात गंगा नदीत कमीतकमी ४० मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आले आहे. कोरोनामुळे ज्यांनी आपला जीव गमावला त्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लाकडं न मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह हे नदीतच सोडावे लागत असल्याच दिसून येत आहे. तसेच स्मशानभूमीत मृतांना अग्नि देण्यासाठी सुद्धा तिथे जागा नाही अस सुद्धा तिथल्या स्थानिक लोकांनी…