पुणेकरांना मोठा दिलासा, तिकीट दरवाढ टळली
|

पुणेकरांना मोठा दिलासा, तिकीट दरवाढ टळली

पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचे भाव वाढत असतांना सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनाकाळात झालेलं आर्थिक नुकसान आणि त्यात महागाई यामुळे सरकारविरोधात जनसामान्यांचा रोष वाढत आहेत. पेट्रोल दरवाढीमुळे दुचाकी चालवणे सर्वसामाण्यासाठी कठीण होत असताना, पुणेकरांसाठी एक चांगली बातमी पीएमपीएल ने दिली आहे. पीएमपीएल पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या तिकीट दरवाढी विषयी नुकत्याच झालेल्या बैठकीत तिकिटाचे दर कमी…