‘दिवाळीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचं ‘दिवाळं’ निघाल्याशिवाय राहणार नाही’
|

‘दिवाळीत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचं ‘दिवाळं’ निघाल्याशिवाय राहणार नाही’

लॉकडाउननंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आर्थिक विंवचेतून या आत्महत्या होत असल्याचे स्पष्ट होत आहेत. यातील बहुतांश घटना एसटी डेपोत किंवा स्थानकात एसटी बसलाच गळफास लावून झालेल्या आहेत. एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण…