महाविकास आघाडी सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची थट्टा
मुंबई: निवडणूक काळात महामानवांचे फोटो साक्षीला ठेवून दिलेली आश्वासने न पाहता स्वतःचाच शपथ नामा खोटे ठरविणारे महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची थट्टा करीत आहे. 31 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची प्रताडणा करीत आहे. माझा जुना अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून कर्मचाऱ्यांची थट्टा करीत आहे, असा घणाघाती आरोप ज्येष्ठ भाजपा नेते, माजी अर्थमंत्री आमदार…