अखेर ४ वर्षांनी ‘त्या’ पीडितेला न्याय मिळाला

अखेर ४ वर्षांनी ‘त्या’ पीडितेला न्याय मिळाला

नाशिक : बस स्थानकावर मुक्कामी बसची वाट पाहणाऱ्या तरुणीवर घरी सोडण्याचा बहाणा करत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी तरुणाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दहा वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. संबंधित पीडित मुलीला जवळपास चार वर्षांनी न्याय मिळाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास तुरुंगवासात आणखी तीन महिन्यांची वाढ केली…