अर्थसंकल्पात अजित पवारांनी एसटी महामंडळासाठी केली मोठी घोषणा
मुंबई – 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारकडून विविध मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठीही यावेळी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ग्रामीण व दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या माणसाचं दळवणळणाचा मुख्य आधार एसटी आहे….