सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
मुंबई – महाराष्ट्रात ठीक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपामुळे राज्यभरातील प्रवासी प्रभावित झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचे वर्णन न केलेले बरे, असे विधान शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यातच ओमायक्रॉन नावाचा करोनाचा नवीन अवतार उद्भवल्याने देशावर आणि राज्यावर संकट कोसळले आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्यातील…