|

श्रीलंकेत बुरखा घालण्यावर कायमस्वरूपी बंदी!

पुणे: युरोपातील प्रमुख देश आणि जगातिक पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या स्वित्झर्लंड देशानं एक मोठा निर्णय घेतला होता. या देशानं मुस्लिम महिलांना सार्वजनिक जागी हिजाब आणि बुरखा घालण्यास बंदी घातली आहे. याबरोबर आता श्रीलंकेने सुद्धा बुरख्या घालण्यावर बंदी  आणली आहे. स्वित्झर्लंडमध्ये या विषयावर सार्वमत घेण्यात आले. स्वित्झर्लंडमध्ये हॉटेल, खेळाची मैदानं आणि अन्य सार्वजनिक जागांवर मुस्लिम महिलांना…