‘मी नारायण राणेंना मानतो’, असं संजय राऊत नेमकं आत्ताच का म्हणाले?
शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द पक्षाविरूद्ध दंड थोपटले आहेत. शिंदे गटात शिवसेनेचे एकूण 38 आमदार असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय. शिंदेंच्या या भूमिकेचे काही शिवसैनिक समर्थन करत आहेत. तर काही शिवसैनिकांकडून या भूमिकेला कडाडून विरोध केला जातोय. बंडात उतरलेल्या आमदारांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत…