|

व्हिडीओ: अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं ! बुमराह आणि बटलरमध्ये बाचाबाची

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्ट मॅचने रोमांच वाढवला आहे. खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर निशाणा साधला. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले, यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये बाचाबाची झाली. अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीही…