देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मावळात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
| |

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मावळात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

पुणे :  पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली बैलगाडा शर्यत तब्बल सात वर्षानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अगदी पूर्वी पासूनच बैलगाडा शर्यत स्पर्धेला महत्वाचे स्थान राहिले आहे. मात्र, गेल्या काही वर्षापूर्वी काही प्राणी संघटनांनी बैलगाडा शर्यतीस विरोध केल्याने बैलगाडा शर्यत बंद झाल्या होत्या. परिणामी संबंध जिल्हाभरातील…