बुलडाण्याचा एकलव्य फोर्ब्सच्या यादीत ; राजू केंद्रेची गगनभरारी…
बुलडाणा : “लाथ मारीन तेथे पाणी काढीन”या उक्ती प्रमाणे आपली यशस्वी घौडदौड सुरु ठेवणारे, एकलव्य फाउंडेशनचे संस्थापक आणि सीईओ ‘राजू केंद्रे’ यांची फोर्ब्सच्या भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत निवड झाली आहे. राजू आत्माराम केंद्रे यांनी याअगोदरही अशीच गगऩभरारी घेत ब्रिटिश सरकारची 45 लाखांची चेवनिंग स्कॉलरशिप फटकावली आहे 28 वर्षीय राजू केंद्रे सध्या…