जनतेमध्ये अमर, अकबर अ‍ॅन्थोनी सरकार विषयी प्रचंड असंतोष – रावसाहेब दानवे
|

जनतेमध्ये अमर, अकबर अ‍ॅन्थोनी सरकार विषयी प्रचंड असंतोष – रावसाहेब दानवे

बुलडाणा : रेल्वेच्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने खामगांव व जालना लोहमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजूरी देवून साडेचार कोटी रूपयांची तरतुद केली. मात्र राज्य शासनाने 50 टक्के रक्कम भरली नाही. पालकमंत्री शिंगणे व खा. प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा करणे आवश्यक असून वीज निर्मितीची तुट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोळसा निर्यातीला लागणारे 3 हजार कोटी रूपये थकीत असल्याने सर्वच आघांडयावर…