५० हजाराच्या लाच प्रकरणी तलाठ्यासह एकास अ‍ॅन्टी करप्शन कडून अटक

५० हजाराच्या लाच प्रकरणी तलाठ्यासह एकास अ‍ॅन्टी करप्शन कडून अटक

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तलाठी व एका खासगी व्यक्तीला ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. ही लाच वाहनांवर कारवाई न करण्याप्रकरणी मागण्यात आली आहे. तलाठी सुधाकर वावरे वय ४५ तर, रजाक इनामदार वय ४९ राहणार जुन्रर असे अटक केलेल्या तलाठी व खासगी व्यक्तीचे…