मुंबई : गोवंडीत इमारतीचा भाग कोसळून ३ ठार, रायगडमध्ये दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

मुंबई : गोवंडीत इमारतीचा भाग कोसळून ३ ठार, रायगडमध्ये दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

मुंबई : मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आज (शुक्रवार २३ जुलै २०२१) पहाटे ४.५८ वाजता दुर्घटना घडली. गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात एक मजली इमारतीचा (तळमजला आणि पहिला मजला) काही भाग कोसळला. या दुर्घटनेत तीन ठार आणि सात जण जखमी झाले. सर्व जखमींना घाटकोपर येथील राजवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट…

मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू
|

मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू

मुंबई – मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात तीनमजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ लहान बालकांचा समावेश आहे. न्यू कलेक्टर कंपाऊंड मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल…

इमारत कोसळली: ‘विनंती करूनही घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल’,झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली खंत
|

इमारत कोसळली: ‘विनंती करूनही घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल’,झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली खंत

मुंबई : वांद्र्यात एका इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. बातमी समजताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु झाले. तब्बल १७ जणांची…