पुण्यात ‘ॲमेनिटी स्पेस’च्या भाजपाच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा पाठिंबा; काँग्रेसचा विरोध
|

पुण्यात ‘ॲमेनिटी स्पेस’च्या भाजपाच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा पाठिंबा; काँग्रेसचा विरोध

पुणे : शहरातील ‘ॲमेनिटी स्पेस’ म्हणजेच नागरी सुविधांचे भूखंड ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या भाजपाच्या प्रस्तावाला काँग्रेसचा जोरदार विरोध असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र काल रात्री अचानक आपली भूमिका बदलत भाजपाच्या या धोरणाला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात सगळेच अचंबित झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपाच्या या प्रस्तावाला प्रखर विरोध केला आहे….