या अर्थसंकल्पामुळे गरिबांचे कल्याण होणार, प्रत्येक क्षेत्र होणार आधुनिक – पीएम मोदी
|

या अर्थसंकल्पामुळे गरिबांचे कल्याण होणार, प्रत्येक क्षेत्र होणार आधुनिक – पीएम मोदी

दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पात गरिबांच्या कल्याणावर भर देण्यात आला आहे. 100 वर्षांच्या भीषण आपत्तीच्या काळात या अर्थसंकल्पाने विकासाचा नवा आत्मविश्वास दिला आहे. असे म्हटले आहे. या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यासोबतच सर्वसामान्यांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक…