अर्थसंकल्प म्हणजे ‘घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ’ – सदाभाऊ खोत
मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे मात्र तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला…