अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले ?
मुंबई : काल विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा सन २०२२-२३ अर्थसंकल्प सादर केला . गेली दोन वर्षे कोरोनामुळे उद्योगधंदे व रोजगारावर मोठा परिणाम होवून राज्याचे उत्पन्न घटले होते. परिणामी राज्य सरकारला अनेक विकास प्रकल्पांच्या निधीला कात्री लावावी लागली होती. सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असल्याचे…